सोन्याच्या भावात अचानक मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today 2026
Gold Silver Price Today 2026: सराफा बाजारपेठेत आज आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे आणि चांदीचे भाव आता अचानक कोसळू लागल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः चांदीच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत असून, एकाच दिवसात चांदी तब्बल ७,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. २०२५ मध्ये सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता … Read more